29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्हयात शहीद सैनिकांच्या नावाने वाचनालय

नाशिक जिल्हयात शहीद सैनिकांच्या नावाने वाचनालय

जायखेडा ता.बागलाण येथे शहीद लेफ्टनंट श्री.प्रथम गोरख महाले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन तीन वेळा महाराष्ट्र केसरीचे मानकरी असलेले डीवायएसपी श्रीयुत.चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले... या उदघाटन प्रसंगी उपस्थित जलदूत व सैनिक मित्र डॉ.तुषारदादा शेवाळे बागलाणचे आमदार श्री.दिलीपजी बोरसे,

जायखेडा ता.बागलाण येथे शहीद लेफ्टनंट श्री.प्रथम गोरख महाले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या नावाने वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन
तीन वेळा महाराष्ट्र केसरीचे मानकरी असलेले डीवायएसपी श्रीयुत.चौधरी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले… या उदघाटन प्रसंगी उपस्थित जलदूत व सैनिक मित्र डॉ.तुषारदादा शेवाळे बागलाणचे आमदार श्री.दिलीपजी बोरसे,

जि.प. माजी सभापती श्री. यतींद्रजी पगार, मविप्रचे संचालक श्री.प्रसदजी सोनवणे, हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख श्री.प्रदीप आबा बच्छाव पोलीस निरीक्षक श्री.शिरसाट साहेब पोलीस निरीक्षक श्री.पाटील साहेब त्याचबरोबर पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक श्री.शेवाळे साहेब…
याप्रसंगी डॉ.तुषार शेवाळे यांनी सदर वाचनालयास स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी उपयुक्त पुस्तकांचे संच भेट दिले… जेणेकरून परिसरातील विद्यार्थ्यांना याचा भविष्यातील तयारीसाठी नक्कीच फायदा होईल अशी आशा यावेळी डॉ.शेवाळे यांनी व्यक्त केली…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी