जागतिक महिला दिनी आज सिंधुदुर्ग ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा या मार्गावर महिला पोलिस तृप्ती मुळीक यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य केले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक आयोगाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सिंधुदुर्ग येथून परतत असतांना सिंधुदुर्ग ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा गोवा या दरम्यान तृप्ती मुळीक या महिला पोलिस यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य केले.
जागतिक महिला दिनी महिला पोलिस तृप्ती मुळीक यांनी केले मंत्री छगन भुजबळ यांच्या वाहनाचे सारथ्य