33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक कवींनीं फुलवला मनपाचा पुष्पोत्सव

नाशिक कवींनीं फुलवला मनपाचा पुष्पोत्सव

महापालिकलेच्या उद्यान विभागाने आयोजित केलेल्या पुष्पोत्सवात नाशिक कवीने पाने, फुले आणि झाडी विषयावर कविता सादर करीत कवितांनी पुष्पोत्सव फुलविला. पुष्पउत्सव आणि काव्य मैफिलला नाशिककर रसिककारांनी भरभरून प्रतिसाद देत आहे. काव्यमफिलीचे उदघाटनास कवी बाळासाहेब मगर, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उद्यान अधिकारी नाना साळवे, सुभाष सबनीस, किरण सोनार, आणि नंदकिशोर ठोंबरे उपस्थित होते. यंदाच्या वर्षी पुष्पउत्सवात महापालिकेने कवींना आमंत्रित केल्याबद्दल कौतुक केले. *कवी सुभाष सबनीस यांनी पांढरा चाफा, सोनचाफा सुंगधाची खाण गणपतीच्या पुजेसाठी जास्वंदाला मान. जाई, जुई, चंपा, चमेली यांच्या असतात वेली सोबतीला त्यांच्या लिली, सदाफुली हि 'फुलांचे गांव' कविता सादर करीत मैफिलचा प्रारंभ केला.

महापालिकलेच्या उद्यान विभागाने आयोजित केलेल्या पुष्पोत्सवात नाशिक कवीने पाने, फुले आणि झाडी विषयावर कविता सादर करीत कवितांनी पुष्पोत्सव फुलविला. पुष्पउत्सव आणि काव्य मैफिलला नाशिककर रसिककारांनी भरभरून प्रतिसाद देत आहे.
काव्यमफिलीचे उदघाटनास कवी बाळासाहेब मगर, मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, उद्यान अधिकारी नाना साळवे, सुभाष सबनीस, किरण सोनार, आणि नंदकिशोर ठोंबरे उपस्थित होते. यंदाच्या वर्षी पुष्पउत्सवात महापालिकेने कवींना आमंत्रित केल्याबद्दल कौतुक केले.
*कवी सुभाष सबनीस यांनी
पांढरा चाफा, सोनचाफा सुंगधाची खाण
गणपतीच्या पुजेसाठी जास्वंदाला मान.
जाई, जुई, चंपा, चमेली यांच्या असतात वेली सोबतीला त्यांच्या लिली, सदाफुली हि ‘फुलांचे गांव’ कविता सादर करीत मैफिलचा प्रारंभ केला.
तसेच कवी किरण सोनार यांनी ‘ अन मी म्हणतो …… मी झालो नाशिकचा आशिक! कविता सादर करीत नाशिक विषयी कवितेतून प्रेम व्यक्त केले यावेळी कवी नंदकिशोर ठोबरे लिखित ‘एक लोटा जल वाहू, बेलाच्या झाडाला…! या कवितेचे संजय गिते यांनी संगीतबद्ध केलेलं गाणे लोकार्पण केले. उदघाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी किरण सोनार यांनी केले तर काव्य मैफिलीचे सुत्रसंचलन विशाल टर्ले याने केले. यावेळी कवी गोरक्ष पालवे, सुरेश पवार, बाळासाहेब गिरी, शुभांगी पाटील, माणिक गोडसे, गणेश पवार, दत्तात्रय कोठावदे, तेजस्वनी कदम, सीमा सोनार रोहिणी जोशी, अजय बिरारी, वैशाली शिंदे, राधाकृष्ण साळुंके, सुशीला संकलेचा, सुहास टिपरे, मेधा वारे,लक्ष्मीकांत कोतकर, पद्मावती चव्हाण, वैजयंती सिन्नरकर आणि वंदना गांगुर्डे आदींनी कविता सादर केल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी