28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शिंदे टोलनाका येथे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शिंदे टोलनाका येथे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे,नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे,सिन्नर तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन.! १)सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांघवाना टोल माफी करण्यात यावी. २)टोलनाका परिसरातील २० किलोमीटर च्या आतील सर्व वाहनांना टोलमाफी करावी. ३) राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा या सर्व प्रश्नांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उप-अभियंता पाटील साहेब यांनी आंदोलकांशी संवाद साधुन २० किमी च्या आतील शेतकऱ्यांना टोलमाफी देण्यात येईल व जमानीचा मोबदला देखील ३१ मार्च च्या आत दिला जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन थांब

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे,नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे,सिन्नर तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन.!
१)सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांघवाना टोल माफी करण्यात यावी.
२)टोलनाका परिसरातील २० किलोमीटर च्या आतील सर्व वाहनांना टोलमाफी करावी.
३) राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा या सर्व प्रश्नांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उप-अभियंता पाटील साहेब यांनी आंदोलकांशी संवाद साधुन २० किमी च्या आतील शेतकऱ्यांना टोलमाफी देण्यात येईल व जमानीचा मोबदला देखील ३१ मार्च च्या आत दिला जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन थांबवले. त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे पत्रक लवकरात लवकर त्यांनी द्यावे नाहीतर पुन्हा परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून टोल बंद पाडतील असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) च्या वतीने देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे,सिन्नर तालुकाध्यक्ष अॅड.संजय सोनवणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅड.तुषार जाधव,लीगल सेल जिल्हाध्यक्ष शरद गायधनी, युवक जिल्हाध्यक्ष गणेश गायधनी,युवक प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक, सिन्नर युवक तालुकाध्यक्ष संदीप शेळके, अशोक पाळदे,रमेश आटे,कैलास भांगरे, नितीन आव्हाड, गणेशघुले, नितीन आव्हाड,न्यानेश्वर सानप, विलास गीते, रवि गिते,सिन्नर शहराध्यक्षदत्ता लोंढे,दत्ता गोळेसर,विष्णु पाबळे,तानाजी सानप अशोक डावरे,प्रेस नोट:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)तर्फे शिंदे टोलनाका येथे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड,प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे,नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे,सिन्नर तालुकाध्यक्ष अॅड. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन.!
१)सिन्नर व नाशिक तालुक्यातील शेतकरी बांघवाना टोल माफी करण्यात यावी.
२)टोलनाका परिसरातील २० किलोमीटर च्या आतील सर्व वाहनांना टोलमाफी करावी.
३) राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला त्वरित द्यावा या सर्व प्रश्नांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उप-अभियंता पाटील साहेब यांनी आंदोलकांशी संवाद साधुन २० किमी च्या आतील शेतकऱ्यांना टोलमाफी देण्यात येईल व जमानीचा मोबदला देखील ३१ मार्च च्या आत दिला जाईल असे सांगितल्यानंतर आंदोलन थांबवले, त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे पत्रक लवकरात लवकर त्यांनी द्यावे नाहीतर पुन्हा परिसरातील सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून टोल बंद पाडतील असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) च्या वतीने देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक तालुकाध्यक्ष रामकृष्ण झाडे,सिन्नर तालुकाध्यक्ष अॅड.संजय सोनवणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅड.तुषार जाधव,लीगल सेल जिल्हाध्यक्ष शरद गायधनी, युवक जिल्हाध्यक्ष गणेश गायधनी,युवक प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक, सिन्नर युवक तालुकाध्यक्ष संदीप शेळके, अशोक पाळदे,रमेश आैटे,कैलास भांगरे, नितीन आव्हाड, गणेश घुले, नितीन आव्हाड,न्यानेश्वर सानप, विलास गीते, रवि गिते,सिन्नर शहराध्यक्षदत्ता लोंढे,दत्ता गोळेसर,विष्णु पाबळे,तानाजी सानप,प्रतीक सोनवणे,हरीश उबराणी,अशोक डावरे,भास्कर गायधनी, रामकृष्ण गायखे, बाळासाहेब आडके, निवृत्ती गोडसे गंगाराम धात्रक, अरूण अनवट,डॅा मुठाळ, कैलास भांगरे, मोतीराम जाधव, संजय जाधव, रविंद्र जाधव, लखन साळवे , महिला तालुका अध्यक्ष झोंबाड ताई अॅड बाळासाहेब आडके , ज्ञानेश्वर जाधव श्री लहामगे भाऊसाहेब सांगळे, दतू जाधव, दादा जाधव, सुरेश तुंगार, कचरू तांबेरे मल्हारी काकड श्री घोलप, रमेश अैाटे, मधु सातपुते, सुदाम बोराडे, नामदेव बोराडे, कैलास जाधव, अविनाश टिळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी