मराठा समाजासाठी आज महत्वाचा दिवस ठरला आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानभवनात विशेष अधिवेशन बोलावले. या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करून १० टक्के आरक्षण मराठा समाजाला घोषित करण्यात आलं. यानिमित्ताने शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर – जिल्हा, मायको सर्कल येथे ढोल वाजवून, फटाखे फोडून, पेढे वाटून आनंद्स्तोव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले पण मराठा समाजाला जर कोणी खरा न्याय कोणी दिला असेल तर ते फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेबांनी असे अजय बोरस्ते या वेळी सांगितले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, उप जिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, शशिकांत कोठुळे, महेश जोशी, प्रमोद लासुरे, नाशिक लोकसभा संघटक योगेश म्हस्के, जिल्हा समन्वयक योगेश चव्हाणके, मामा ठकारे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलाताई भास्कर, विधानसभा प्रमुख बाबुराव आढाव, प्रताप मेहरोलिया, जिवन दिघोळे, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, सदानंद नवले, संजय काजळे, उप महानगर प्रमुख सुधाकर जाधव, आनंद फरताळे, नाना काळे, विक्रम कदम, प्रमोद जाधव, विक्रम कदम, पुंडलिक बोडके, प्रकाश डावखर, विशाल खैरनार, भिवानंद काळे, कल्पेश कांडेकर, आकाश पवार, अमित मांडवे, प्रमोद जाधव, रोहित घुले, सागर बोरसे, तनिष्क शिंदे, आशाताई पाटील, मोनिकाताई मुथा, करुणाताई धामणे, वैशालीताई मंडलिक, किर्तीताई ठाकूर, चित्राताई बोडके, जयश्रीताई बागुल, हेमलता छाजेड, पद्मिनीताई राठोड आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.