33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक साठ फुटी एल ई डी स्क्रीन वर हजारो शिवभक्तांनी बघितला...

नाशिक साठ फुटी एल ई डी स्क्रीन वर हजारो शिवभक्तांनी बघितला शिवाजी महाराजांचा इतिहास

नवीन नाशिक सर्वपक्षीय, सर्व धर्मीय,सार्वजनिक शिवजन्मोउत्सव समिती २०२४ च्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक आयोजित केले होते तसेच भव्य अशी ६० फुटी एल ई डी स्क्रीन लावून शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यात आले होते.मान्यवरांचे स्वागत किरण दराडे व अंकुश वराडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समिती अध्यक्ष मुकेश शेवाळे, महिला अध्यक्ष कविता नाईक, कार्याध्यक्ष सुबोध नागपुरे, महिला कार्याध्यक्ष हर्षा फिरोदिया यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय बागुल, मुकेश शहाणे, अमोल नाईक, प्रशांत दादा जाधव, देवेंद्र पाटील, पवन कातकाडे,प्रदीप चव्हाण,विशाल डोखे,बाळू दाक,योगेश मोरेआदींनी जल्लोषात पार पाडला.

याप्रसंगी पालक मंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे, प्रदीप पेशकार, प्रकाश लोंढे, दिनकर पाटील, नितीन ठाकरे, लक्ष्मण सावजी, धंनजय बेळे, नाना महाले, गणेश गीते, आनंद सोनवणे,रंजन ठाकरे, अंबादास खैरे, प्रवीण तीदमे, डी. जी. सूर्यवंशी, विलास शिंदे, अनिल मटाले, श्याम साबळे, निलेश ठाकरे, सोनाली पवार, रश्मी हिरे, शितल भामरे, अलका अहिरे, हर्षदा गायकर, भाग्यश्री धोमसे, प्रतिभा पवार,सोनाली ठाकरे, ज्योती कवर, विक्रम नागरे, हेमंत नेहेते, किरण गाडे पाटील, निलेश संधान, निवृत्ती इंगोळे, बाळासाहेब पाठक, गणेश अरिंगळे, प्रमोद सोनवणे, विजय शहाणे, सागर पाटील, कैलास चुंबळे, अजिंक्य गीते, वैभव महाले, राजेंद्र काकलीज, निलेश संधान, निलेश पाटील, अक्षय पाटील, बाळासाहेब गीते, भूषण राणे, संदीप पवार, समाधान ठोके,अक्षय अहिरे,प्रथम पाटील, राजेंद्र फड, अमोल शेळके, सतीश शेवाळे, युवा नेते सागर भाऊ मटाले,संतोष भाऊ भुजबळ,बाळासाहेब गीते पाटील आदि उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी