33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शनिवारी राहणार पाणीपुरवठा बंद

नाशिक शनिवारी राहणार पाणीपुरवठा बंद

मनपाचे मुकणे रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये बस वे दुरुस्ती काम, २२० केव्ही पीटी बदलणे व इतर अनुषंगिक कामे करणे कामी शनिवार दिनांक ०९/०३/२०२४ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपावेतो पॉवर सप्लाय बंद ठेवणेत येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून होणारा पाणी पुरवठा करणं शक्य होणार नसल्याने शनिवार दिनांक ०९/०३/२०२४ रोजी नाशिक शहरातील नवीन नाशिक विभागातील प्रभाग क. २२,२८,२९,३१, नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. ३०,२३ (भागशः), नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. २२ (भागशः) व सातपूर विभागातील प्रभाग क्र. २४,२५,२६ (भागशः) भागास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

तसेच रविवार दि. १०/०३/२०२४ रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता (यां)नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी