32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

रोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

टीम लय भारी

कर्जत : महाराष्ट्रातील व भारतातील ध्वज पूजनाचा मार्ग निश्चित झाला आहे. हा ध्वज हा कर्जत पासून फिरून बडोदापर्यंत जाणार आहे. कर्जत येथे तो कोणत्या भागातून जाईल आणि तेव्हा पूजेला येणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे रोहित पवारांनी आपल्या ट्विट मधून सांगितले आहे (Rohit Pawar announced the way and time of flag worship).

हा कार्यक्रम २ भागांत होणार आहे. पहिला टप्पा १ सप्टेंबर रोजी गोदड महाराज मंदिरातून सुरु झाला होता. तो द्वाज शिवनेरी – ओझर – शिर्डी – एकविरा – सेवाग्राम – दीक्षाभूमी – लेख-मेंढा येथून वाटेतील अनेक तीर्थे करीत जैन श्वेतांबर मंदिर येथे पोहोचणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा कर्जत येथून निघून गया – अयोध्या – आग्रा – अजमेर – द्वारकाधीश मंदिरातून सयाजीराव खंडेराव गायकवाड बडोदा निवास्थान इथपर्यंत संपन्न होणार आहे.

किरीट सोमय्या यांच्या जिवीताला धोका, म्हणून ‘झेड’ सुरक्षा, भाजपचा दावा

रोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

भाजप सरकारने मागच्याच वर्षी शिवाजी महाराजांचा पुतळा उखडला तरीही तुम्ही भाजपाला सपोर्ट करता ?

हा ध्वज खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणार आहे. देशात सर्वांत उंच ७४ मीटर भगव्या ‘स्वराज्य ध्वजा’चा राज्य व देशातील ध्वज पूजन प्रवासाचा मार्ग तसंच तारीख व वेळेसह ध्वज पूजनाचं ठिकाण याचा सविस्तर तपशील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँड्लर वरून सोबत जोडला आहे.

Ola इलेक्ट्रिक बाजारात दाखल, ऑनलाइन विक्रीला सुरूवात

Rohit Pawar
रोहित पवारांनी जाहीर केला ध्वजपूजनाचा मार्ग व वेळ

Sensex trading frenzy spawns ‘Options Warriors’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी