29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रajit pawar;अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांचं नाव वापरण्याची बंदी

ajit pawar;अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवार यांचं नाव वापरण्याची बंदी

शरद पवारांचे नाव किती महत्वाचे आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे अधोरेखीत झाले आहे. अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आहेत लोकसभा निवडणूक हाता तोंडावर येवून ठेपली आहे. निवडणुकांच्या काळात शरद पवारांचे महत्व वाढत असते. शरद पवारांची गरज वाटते निवडणूक नसतात तेव्हा मात्र गरज वाटत नाही. तुमची एक वेगळी ओळख निर्माण करा, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने आज अजित पवार गटाला सुनावलं आहे.

शरद पवारांचे नाव किती महत्वाचे आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे अधोरेखीत झाले आहे. अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आहेत ( sharad pawar’s name cant use to ajit pawar instrucetd by Supreme Court)  लोकसभा निवडणूक हाता तोंडावर येवून ठेपली आहे. निवडणुकांच्या काळात शरद पवारांचे महत्व वाढत असते. शरद पवारांची गरज वाटते निवडणूक नसतात तेव्हा मात्र गरज वाटत नाही. तुमची एक वेगळी ओळख निर्माण करा, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने आज अजित पवार गटाला सुनावलं आहे.

हे सुद्धा वाचा

दिंडोरीची जागा राष्ट्रवादी पवार गट तर नाशिकची ठाकरे गट लढवणार : शरद पवार

शरद पवार साहेब यांचा फोटो गद्दारांनी वापरू नका युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांचा इशारा

नाशिक लासलगाव येथे शरद पवारांची तोफ धडाडणार

जाणून घ्या महाराष्ट्र सरकारची कृषी योजना

अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचे फोटो वापरतो याबाबत शरद पवार यांच्या गटाकडून तक्रार करण्यात आली होती.यावर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावल आहे याबाबत 19 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी