27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रविमान अपघातात शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थ्यांनीस गंभीर दुखापत

विमान अपघातात शिक्षकाचा मृत्यू तर विद्यार्थ्यांनीस गंभीर दुखापत

टीम लय भारी

जळगाव :- धुळ्यातील शिरपूर येथील एअर ट्रेनिंग अकॅडमीच्या एका टू सीटर विमानाचा अपघात झाला आहे. त्यातील ट्रेनिंग देणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू झाला असून शिकाऊ पायलटला गंभीर दुखापत झालेली आहे (Teacher killed in plane crash students seriously injured).

शिरपूर येथील अकॅडमी ऑफ एविएशनचे एक 2 सीटर विमान दुपारी 3 च्या सुमारास उडले. आणि 3 वाजून 45 मिनिटांनी विमानाला अपघात झाला त्यात पायलट कॅप्टन नुरुल आमेन, 28 यांचा जागीच मृत्यू झाला असून शिकाऊ पायलट अंशिका गुर्जर हिला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर तिला मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, असे संस्थेचे संचालक हितेश पटेल यांजकडून समजते.

टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचे सावट; व्हिलेजमध्ये एक कोरोना संक्रमित

चीनच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी मोदींना लगावला खोचक टोला

ज्यांचे फोटो ट्रेंडिंगला असायचे, त्याच दानिश सिद्दीकीचा अफगाणिस्तानात गोळीबारात मृत्यू

Flight instructor dead, student injured in plane crash in Maharashtra’s Jalgaon

सातपुडा पर्वतरांगेतील चोपडा भागात वरदी गावानजीक हा अपघात झालेला आहे. सदर विमान उड्डाणाच्या वेळेनंतर अडीच तासांनी शेगाव पर्यंत जाऊन परत फिरणार होते. परंतु तत्पूर्वीच पाऊण तासात विमानाला अपघात होऊन ते खाली कोसळले (Within an hour and a half, the plane crashed and crashed).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी