29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमुंबईगोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता - भगिनींनी केले स्वागत !

गोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता – भगिनींनी केले स्वागत !

टीम लय भारी
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी बहुजन समाजातील लोकांच्या व भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या (Gopichand padalkar visited mankhurd, ghatla, chembur and govandi).

मुंबईतील मानखुर्द, घाटला, चेंबूर आणि गोवंडी येथील मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून असलेल्या बहुजन समाजातील लोकांची भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. याच भेटीदरम्यान प्रभाग क्रमांक 152 मधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

भाल्याची पोहोच सुवर्णपदकापर्यंत, खणखणलं चक्क सोनं!

Gopichand padalkar
गोपीचंद पडळकर

अबब ! नगरविकास विभागाचा १ हजार कोटीचा घोटाळा

या भेटीच्या वेळी उपस्थित बहुजनांच्या माता-भगिनींनी पडळकरांच्या भेटीचा मान राखून त्यांचे आदराने स्वागत केले. पडळकरांनी या भेटीची छायाचित्रे ट्विटर च्या माध्यमातून शेयर केली आहेत.

‘तेजस ठाकरे यांची तुलना सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर…’

 

Mumbai: Gopichand Padalkar reconciles with BJP

गोपीचंद पडळकर हे लोकांचे लाडके नेते आहेत, तसेच भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचा त्यांचेवर विशेष जीव आहे. यापूर्वीही त्यांनी वंचित मध्ये असताना धनगर समाजाच्या हितासाठी काम केले आहे. फारशी मते मिळत नसली तरी त्यांच्या निवडणुकांना होणारी गर्दी त्यांची लोकप्रियता स्पष्ट करते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी