29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबई

मुंबई

‘लय भारी’ न्यूज पोर्टलसाठी प्रतिनिधी हवेत

‘लय भारी’ न्यूज पोर्टल अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘लय भारी’चे हे यश लक्षात घेऊन त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने...

उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, डोळ्यांत अश्रू आणून शेती करायचं म्हणताय पण धरणांत पाणी कुठंय ?

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : त्या दिवशी अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आले. आम्ही मगरीच्या डोळ्यातील अश्रू पाहिले होते. अजित पवारांचे हे नक्राश्रू. राजकारण खालावले...

आरे वृक्षतोड आंदोलनात प्रकाश आंबेडकरांची उडी, रविवारी सकाळी उतरणार मैदानात

लय भारी न्यूज नेटवर्कट मुंबई : मेट्रोच्या कारशेडसाठी शुक्रवारी रात्री सरकारने केलेल्या गुपचूप वृक्षतोडीमुळे सामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतापाचा कडेलोट झालेल्या...

शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात

नवी मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राज ठाकरे आज एकविरा देवीच्या दर्शनासाठी...

संजय निरूपमांचा काँग्रेसवर बॉम्बगोळा, सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांवरच डागली तोफ

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : सोनिया गांधी यांच्या अवतीभवतीच्या लोकांकडे ज्ञान नाही. ते बायस्ड आहेत. एकेकाला कसे संपवायचे याचाच ते विचार करीत आहेत. त्यामुळे...

मनसे – भाजप एकत्र, पण एकाच मतदारसंघापुरते

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : लोकसभा निवडणुकीपासून राज ठाकरे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आग ओकत आहेत. केंद्र व राज्यातील भाजप सरकार कसे लोकहितविरोधी आहे...

सत्तरीतील गणेश नाईकांना लढवायची आहे शेवटची निवडणूक

लय भारी न्यूज नेटवर्क नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईक यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आज संदीप...

VIDEO : चंद्रकांतदादा पाटलांना करायचंय टिव्ही चॅनेलमध्ये काम

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : ‘मला एक महिना टिव्ही चॅनेलमध्ये काम करायचं आहे. तुमचा (पत्रकारांचा) स्टॅमिना व पेशन्स मला समजून घ्यायचा आहे’, अशी भावना...

मनसेकडून संदीप देशपांडे, गजानन काळे, अविनाश जाधव यांच्यासह 27 जणांची उमेदवारी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 27 उमेदवारांचा समावेश आहे. यांत माहिममधून संदीप देशपांडे, बेलापूरमधून गजानन काळे,...