30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeटॉप न्यूज‘लय भारी’ न्यूज पोर्टलसाठी प्रतिनिधी हवेत

‘लय भारी’ न्यूज पोर्टलसाठी प्रतिनिधी हवेत

‘लय भारी’ न्यूज पोर्टल अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. ‘लय भारी’चे हे यश लक्षात घेऊन त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तालुका, जिल्हा स्तरावर प्रतिनिधी नेमावयाचे (स्ट्रिंजर्स) आहेत. इच्छूकांनी आपला बायोडाटा [email protected] या ईमेलवर पाठवावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी