28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजVIDEO : चंद्रकांतदादा पाटलांना करायचंय टिव्ही चॅनेलमध्ये काम

VIDEO : चंद्रकांतदादा पाटलांना करायचंय टिव्ही चॅनेलमध्ये काम

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘मला एक महिना टिव्ही चॅनेलमध्ये काम करायचं आहे. तुमचा (पत्रकारांचा) स्टॅमिना व पेशन्स मला समजून घ्यायचा आहे’, अशी भावना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मला एक महिना टिव्ही चॅनेलमध्ये काम करायचं आहे. तुमचा (पत्रकारांचा) स्टॅमिना व पेशन्स मला समजून घ्यायचा आहे’,

चंद्रकांतदादा पाटील

भाजप – शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत पत्रकारांनी चंद्रकांतदादांना अनेक प्रश्न विचारले. पत्रकारांनी चिवटपणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची काहीशी तारांबळ उडाली. पत्रकारांच्या या चिवटपणाविषयी त्यांनी कौतुकमिश्रीत चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी