30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईरविवारी व सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन

रविवारी व सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 जुलै रविवार व 4 जुलै सोमवार रोजी होणार आहे. या अधिवेशनात नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. उद्या शनिवारी 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड 3 जुलैला रविवारी होणार आहे.

काल 30 जूनला नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता नव्या मंत्री मंडळाची बांधणी सुरु होणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे.

हे सुध्दा वाचा:

 विद्यमान मुख्यमंत्री ‘तथाकथित’ शिवसैनिक

पहिल्याच दिवशी शेतकरी ‘आत्महत्या’ थांबवण्याचा शिंदे सरकारचा संकल्प

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी गद्दारी केली, पण एका मंत्र्यांने पद गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी