महाराष्ट्रमुंबईराजकीय

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची – जयंत पाटील

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

टीम लय भारी

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची - जयंत पाटील

मुंबई – वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. NCP leader Jayant Patil criticized Raj Thackeray

राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

२०१४ ला मोदींना पाठिंबा २०१९ ला मोदींना विरोध आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर अशी जोरदार खिल्ली जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी राज ठाकरेंची उडवली आहे.

पुतण्या  बाळासाहेब ठाकरेंचा मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे सुध्दा वाचा:

प्राजक्त तनपुरे यांनी अनोख्या पध्दतीने जयंत पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

MNS becomes BJP’s B team’, Jayant Patil’s retaliation against Raj Thackeray; BJP is also targeted Raj Thackeray Speech NCP State President Jayant Patil’s reply to Raj Thackeray’s criticism of Sharad Pawar and NCP FGN News

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close