27 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeफोटो गॅलरीPHOTO : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाबासकी

PHOTO : पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाबासकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असून नुकतेच पंतप्रधान मोदी यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. (Prime Minister Narendra Modi is welcomed in Mumbai)

Prime Minister Narendra Modi is welcomed in Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मुंबईत नागरी वाहतूक वेगवान करणाऱ्या सुमारे 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान ‘मुंबई 1’ मोबाईल अॅपही लॉन्च करणार आहेत. मुंबईला नव्या आरामदायी मेट्रो प्रवासाची सुविधा लाभेल. अत्याधुनिक सुविदहायुक्ते हायटेक मेट्रो कोचने प्रवास सुलभ होईल.

metro  मुंबई मेट्रोच्या कोचमधील आकर्षक रचना आणि रंगसंगती.

metro

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मेट्रो स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

Prime Minister Narendra Modi is welcomed in Mumbai

 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणारे अत्याधुनिक आणि सुसज्ज असे मेट्रो स्थानक.

Prime Minister Narendra Modi is welcomed in Mumbai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी