32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाIPL 2024: सामन्यापूर्वी गौतम गंभीरने MS धोनीबद्दल म्हटलं असं काही

IPL 2024: सामन्यापूर्वी गौतम गंभीरने MS धोनीबद्दल म्हटलं असं काही

भारतात सध्या IPL 2024 खेळली जात आहे. आयपीएलची सर्वेच क्रिकेटचे चाहते वाट पाहत असे. यंदाच्या हंगामाचे 20 हुन अधिक सामने खेळले गेले असून आज 22वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सयांच्यात होणार आहे. चेन्नई बाबत बोलणं झालं, या संघाची सुरुवात चांगली झाली होती. (IPL 2024 gautam gambhir ms dhoni most successful captain india) मात्र, शेवटचे 2 सामन्यांमध्ये चेन्नई ला पराभवाला सामोरे जावं लागले. तर दुसरीकडे केकेआरने सलग 3 सामने जिंकले आहेत. यातच आता सामन्यापूर्वी कोलकाताचा मार्गदर्शक गौतम गंभीरने महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जबद्दलआपले मत मांडले आहे. (IPL 2024 gautam gambhir ms dhoni most successful captain india)

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने मारली हार्दिक पांड्याला मिठी

गौतम गंभीर म्हणाला, “महेंद्रसिंग धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, मला वाटत नाही की कोणीही त्या पातळीपर्यंत पोहोचू शकेल. त्याने तीन आयसीसी विजेतेपद पटकावले आहेत. त्यांनी भारताला परदेशात विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्येही तो उत्तम फलंदाजी करत आहे. तो 6 आणि 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. तो खेळ संपवण्याचा प्रयत्न करतो. तो मैदानावर खूप शांत राहतो. तुम्ही शेवटची धाव काढल्याशिवाय चेन्नईविरुद्ध जिंकू शकणार नाही.” (IPL 2024 gautam gambhir ms dhoni most successful captain india)

न्यूझीलंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी PCB ने केली मोठी घोषणा

आयपीएल 2024 मधील चेन्नईच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, संघाने विजयाने सुरुवात केली. त्याने पहिले 2 सामने जिंकले. सीएसकेने पहिल्या सामन्यात आरसीबीचा 6 विकेटने तर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा 63 धावांनी पराभव केला. यानंतर सीएसकेला सलग 2 पराभवांना सामोरे जावे लागले. दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा 20 धावांनी तर सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला. (IPL 2024 gautam gambhir ms dhoni most successful captain india)

IPL 2024: BCCI ने केले दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, पहा पूर्ण यादी

महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएलच्या 17 व्या हंगामातील कामगिरीबद्दल सांगायचे तर, त्याला 2 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा तो नाबाद राहिला. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी केली नाही. यानंतर धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 16 चेंडूत 37* धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 3 चेंडूत 1* धावा केल्या. (IPL 2024 gautam gambhir ms dhoni most successful captain india)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी