32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाIPL 2024: BCCI ने केले दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, पहा पूर्ण यादी

IPL 2024: BCCI ने केले दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, पहा पूर्ण यादी

IPL 2024 ची चांगली सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत लीगमध्ये 19 सामने खेळले गेले आहेत. यातच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) फॅन पार्क 2024 च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 7 एप्रिलनंतर भारतातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये होणार आहे. BCCI ने IPL च्या 17 व्या हंगामात 50 टाटा IPL फॅन पार्क 2024 चे आयोजन करण्याची घोषणा केली होती. (IPL 2024 BCCI Announces Second Phase Schedule) पहिल्या टप्प्यात 15 फॅन पार्कचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआय आयपीएल 2024 च्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएल 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. (IPL 2024 BCCI Announces Second Phase Schedule) 

गुजरात टायटन्सला मयंक यादवपासून राहावे लागेल सावध, गिल की राहुल, कोण जिंकणार तिसरा सामना?

प्रत्येक वीकेंडला पाच वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी पाच फॅन पार्क असतील. चाहत्यांना 13 आणि 14 एप्रिल रोजी कोल्हापूर, वारंगल, हमीरपूर, भोपाळ आणि राउरकेला येथील फॅन पार्कमध्ये आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. यादरम्यान पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी, कोलकाता नाइट रायडर्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हंगामाचे अंतिम पाच फॅन पार्क 24 मे 2024 (क्वालिफायर 2) आणि 26 मे 2026 (फायनल) रोजी आग्रा, वडोदरा, तुमकूर, तेजपूर आणि गोवा येथे होणार आहेत. (IPL 2024 BCCI Announces Second Phase Schedule)

IPL 2024: सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने आपले नाव घेतले मागे

बीसीसीआयने 2015 मध्ये फॅन पार्क सुरू केले. फॅन पार्कमध्ये प्रेक्षकांना आयपीएल थेट अनुभवता येणार आहे. या उद्यानांमध्ये काही मनोरंजनात्मक उपक्रमही प्रायोजकांकडून आयोजित केले जातात. आयपीएल फॅन पार्क देखील प्रत्येक हंगामात वाढत आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी येथे येतात.

अभिषेक शर्माची धडाकेबाज खेळी असूनही युवराज सिंगने त्याला फटकारले, जाणून घ्या कारण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी