32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाIPL 2024: दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली दक्षिण आफ्रिकेच्या 'या' शक्तिशाली खेळाडूची एन्ट्री

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ शक्तिशाली खेळाडूची एन्ट्री

IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) चांगल्या फॉर्म मध्ये दिसत नाही आहे. दिल्लीच्या संघाने आतापर्यंत 5 सामन्यांमधून 4  सामने गमावले आहेत. याचबरोबर गुणतालिकेत दिल्ली दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. (IPL 2024 lizaad williams joins delhi capitals) दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान खेळाडू लिझाद विल्यम्सचा समावेश केला आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रूकच्या जागी विल्यम्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. (IPL 2024 lizaad williams joins delhi capitals)

IPL 2024: सामन्यापूर्वी गौतम गंभीरने MS धोनीबद्दल म्हटलं असं काही

लिझाद विल्यम्स ने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून विल्यम्सने दक्षिण आफ्रिकेसाठी दोन कसोटी, चार एकदिवसीय आणि 11 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने लिझार्ड विल्यम्सला त्याच्या मूळ किंमत 50 लाखांवर करारबद्ध केले आहे. दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू दिल्ली कॅपिटल्समध्ये आधीच उपस्थित आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज एन्किर नोर्टजे आणि स्फोटक फलंदाज ट्रिस्टन स्टॅड यांचा समावेश आहे.(IPL 2024 lizaad williams joins delhi capitals)

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने मारली हार्दिक पांड्याला मिठी

IPL 2024: BCCI ने केले दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर, पहा पूर्ण यादी

दिल्ली कॅपिटल्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या उर्वरित स्पर्धेसाठी इंग्लंडच्या हॅरी ब्रूकच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझार्ड विल्यम्सला करारबद्ध केले आहे.” दिल्ली कॅपिटल्सने ब्रूकला 4 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते पण फेब्रुवारीमध्ये आजीच्या निधनानंतर त्याने स्पर्धेतून माघार घेतली. (IPL 2024 lizaad williams joins delhi capitals)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी