28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024: विनेश फोगाटने घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Paris Olympics 2024: विनेश फोगाटने घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. विनेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या आईची आठवण काढली. विनेशने लिहिले की, त्याचे धैर्य तुटले आहे. विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा करून तिच्या लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी विनेशने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला होता. (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने गुरुवारी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. विनेशने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या आईची आठवण काढली. (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

विनेशने लिहिले की, तिचे धैर्य तुटले आहे. विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा करून तिच्या लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी विनेशने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला होता. (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

Paris Olympics 2024: विनेश फोगाटने केला उपांत्य फेरीत प्रवेश

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधील तिचा अंतिम सामना खेळता आला नाही. कारण तिला अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅम 50 किलोपेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेश अपात्र ठरताच मंगळवारी रात्रीपासून प्रत्येक भारतीय निराश झाला आहे.  (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

विनेश फोगाटने मंगळवारी रात्री उपांत्य फेरीचा सामना जिंकून 50 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयासह विनेश फोगाट देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असती. मात्र, विनेश आणि कोट्यावर्धी भारतीयांचे स्वप्न अपूर्ण राहिले. (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

Paris Olympics: नीरज चोप्राची कमाल, पहिल्याच प्रयत्नात ठरला अंतिम फेरीसाठी पात्र

विनेश फोगाट ही हरियाणातील चरखी दादरी या छोट्या गावातील रहिवासी आहे. त्यांच्या कुटुंबात अनेक कुस्तीपटू आहेत आणि त्यांचे वडील राजपाल फोगाट हे स्वतः कुस्तीपटू होते. त्यांच्या दोन चुलत बहिणी गीता आणि बबिता यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या गावात मुलींनी कुस्तीगीर होणं चांगलं मानलं जात नसे, पण तिच्या काका-वडिलांनी समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलींना कुस्ती शिकवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला. (Vinesh Phogat Announces Retirement from Wrestling)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी