33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeराजकीयपोटखराबा तुम्हाला सातबाऱ्यात नको असेल तर तो काढण्याची आमची तयारी आहे :...

पोटखराबा तुम्हाला सातबाऱ्यात नको असेल तर तो काढण्याची आमची तयारी आहे : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

सासवड : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सासवड येथे सभा घेतली. या सभेत घरपोच सातबारा वाटप राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पोटखराबा तुम्हाला सातबारामध्ये नको असेल तर तो आम्ही काढू शकतो, असे विधान थोरात यांनी केले (Balasaheb Thorat shared information about E pik pahni app).

पोटखराबा म्हणजे पडीक जमीन. या जमिनीत कुठल्याही प्रकारचे पीक घेतले जात नाही. सातबारामध्ये या पडीक जमिनीच्या भागाची देखील नोंद केली जाते. पडीक आणि सुपीक या दोन्ही जमिनींचा समावेश सातबाराच्या उताऱ्यात केलेला असतो. टाटा ट्रस्टने पुढाकार घेत या ई पीक पाहणी ऍपची निर्मिती केली. तालुका ऎप डाउनलोड करून सर्व जमिनीची माहिती तुम्हाला पाहता येणार आहे.

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

ई पीक पाहणी ऍप्पच्या मदतीने आता शेतकऱ्यांना आपल्या सातबाऱ्याची अचूक व योग्य माहिती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पाहता येणार आहे. त्यामुळे तलाठी कामगारांचे काम सोयीस्कर होणार आहे.

पोटखराबा तुम्हाला सातबाऱ्यात नको असेल तर तो काढण्याची आमची तयारी आहे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Congress leaders Balasaheb Thorat, Nana Patole urge Devendra Fadnavis for an unopposed Rajya Sabha bypoll

मी माझ्या तालुक्यात याचा पहिला प्रयोग करून पहिला आणि तो ९५ टक्के यशस्वी झाला. मात्र पाच टक्के आम्हाला हाताने काही गोष्टी लिहायला लागल्या असे थोरात म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी