28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांचा भाजपवर घाव, गोव्यातील जनतेचा कॉंग्रेसवर विश्वास !

बाळासाहेब थोरातांचा भाजपवर घाव, गोव्यातील जनतेचा कॉंग्रेसवर विश्वास !

टीम लय भारी

गोवा: आज गोवामध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबोधित केले. त्यावेळी गोमंतकीय जनता काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे असे आपल्या  समजले असल्याचे थोरात म्हणाले.(Balasaheb Thorat’s wound BJP, people  Goa have faith Congress)

विद्वेषाच्या राजकारणाला गोवा रहिवाशी अजिबात थारा देणार करणार नाही. गोवा ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे, येथे माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या विचारांना अजिबात जागा नाहीय, असे देखील थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat's wound BJP, people  Goa have faith Congress

तसेच ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर खाण घोटाळ्याची चौकशी केली जाईल अशी घोषणा देखील त्यांना केली आहे. काँग्रेस पक्षाचे मेहनती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि गोवा काँग्रेस चे नेते आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीला नक्की यश येईल असा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले.

हे सुद्धा वाचा

राज्यात लवकरच वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती

‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटावर बाळासाहेब थोरात यांनी मांडले मत

बाळासाहेब थोरातांनी केले भाजपाला लक्ष्य! म्हणाले, देशाच्या एकात्मतेला बंधुभावाला नख लावण्याचे काम सुरु

Rahul Gandhi, In Goa, Oversees Congress Candidates’ “Loyalty Pledge”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी