28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeराजकीयघर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार मोदी परिवारावरून विरोधकांची टीका

घर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार मोदी परिवारावरून विरोधकांची टीका

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील मोठा मेळावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांना परिवार नसल्याकारणाने ते जनतेची काळजी करत नाहीत अशी टीका केली. त्याच्या संदर्भ घेत भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदी का परिवार अशी टॅग लाईन लावली. त्यावरून मोदी परिवारावर चर्चा सुरू आहेत. 

घर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार मोदी परिवारावरून विरोधकांची टीका

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव(laluprasad yadav) यांनी बिहारमधील मोठा मेळावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी(naraendr modi) यांच्यावर सडकून टीका केली. त्यांना परिवार नसल्याकारणाने ते जनतेची काळजी करत नाहीत अशी टीका केली. त्याच्या संदर्भ घेत भाजपच्या (bjp) अनेक नेत्यांनी मोदी का परिवार अशी टॅग लाईन लावली. त्यावरून मोदी परिवारावर चर्चा सुरू आहेत.

राहुल गांधी (rahul ghandhi) यांच्या सभेत सुद्धा मोदी परिवारावर चर्चा
मुंबई झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या (bharat jodo nyay yatra) समारोपप्रसंगी शिवसेनेचे उद्धव ठाकरे(uddhav takare) यांनी मोदी परिवारा बाबत शंका उपस्थित केली आहे. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार कुठे आहे असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.
तर प्रकाश आंबेडकर (prakash ambedakar) यांनी सुद्धा हिंदू (hindu) संस्कृतीत कुटुंबाला महत्त्व दिले जातं. मोदी यांना कुटुंबच नसेल तर ते हिंदू धर्माची तत्वे पाळतात का, कुटुंब ही संस्कृति आहे तर ते पाळतात का असाही प्रश्न उपस्थित केला आहे.

खा. संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ‘ भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष. त्यांना स्वतःची पोर नाहीत. ते सर्व फोडलेली पोर आमची ते घेऊन ते बसले आहेत. हे बिन परिवाराचे आहेत का ? स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालू नका ते पुन्हा पळून जातील’ असा हल्ला संजय राऊत यांनी दिला.‘फडणवीसांचे ‘ते’ कर्तृत्व म्हणजे राजकीय परंपरेला काळिमा फासणारी बाब’

काय आहे नरेंद्र मोदी यांचा परिवार (modi parivar)

नरेंद्र मोदी यांचे 1968 सालि विवाह झाला. जसोदा बेन चिमणलाल ह्या त्यांच्या पत्नी आहेत‌. त्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मोदी यांना सहा भाऊ-बहीण आहेत.पण ते कुटुंबासोबत राहत नसल्याकारणाने त्यांच्यावर टीका केली जात आहे.जे आपल्या परिवारासोबत नसतील ते जनतेसोबत काय असतील असाही प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. जे कुटुंब सांभाळत नाहीत ते देश काय सांभाळणार अशी टीका ही मोदी यांच्यावर केली जाते.जात आहे. जे कुटुंब सांभाळत नाहीत ते देश काय सांभाळणार अशी टीका ही मोदी यांच्यावर केली जाते.

घर सांभाळता येत नाही ते देश काय सांभाळणार मोदी परिवारावरून विरोधकांची टीका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी