33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeराजकीयआई-वडिलांना कोण बाहेर काढतं का असं म्हणत अजित पवार यांची भावाने सोडली...

आई-वडिलांना कोण बाहेर काढतं का असं म्हणत अजित पवार यांची भावाने सोडली साथ

जमीन नावावर झाली म्हणून आई-वडिलांना कोणी बाहेर काढते का? तुम्ही आमदारकीसाठी असाल तर लोकसभा साहेबांना दिली पाहिजे असं म्हणत अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांची साथ सोडली.

आई-वडिलांना कोण बाहेर काढतं का
असं म्हणत अजित पवार यांची भावाने सोडली साथ

जमीन नावावर झाली म्हणून आई-वडिलांना कोणी बाहेर काढते का? तुम्ही आमदारकीसाठी असाल तर लोकसभा साहेबांना दिली पाहिजे असं म्हणत अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांची साथ सोडली.

शरद पवार यांची आमच्यावर उपकार

शरद पवार यांचे आमच्यावर उपकार आहेत त्यांच्यामुळे आम्ही सर्व काही मिळवला आहे.अजित पवार आमदारकीला आहेत तर खासदारकी साहेबांनाा दिली पाहिजे जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई-वडील कोणी घराबाहेर बाहेर काढत का ज्यांच्यामुळे पद मिळाली त्यांनाच घरी बसायचं कीर्तन करा असं म्हटलेलं मला पटत नाही मी वेगळा माणूस आहे.औषधाला एक एक्सपायरी डेट असते आपण वाईट वाटून घ्यायचं नाही जे लाभार्थ्यांनी त्यांच्या मागे जायचं नाही.असेही पवार म्हणाले.
त्यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री केलं. 25 वर्षे मंत्री केलं. अशा काकांना आपण विसरतो मला असा काका मिळाला असता तर मी खुश झालो असतो.

श्रीनिवास यांच्या बद्दल
अजित पवार यांचे श्रीनिवास पवार हे मोठे बंधू आहेत ते उद्योजक कृषी ऑटोमोबाईलल क्षेत्रात काम करतात. अजित पवार यांचा जीव श्रीनिवास पवार यांच्यावर आहे. कोणतीही गोष्ट त्यांना विचारल्याशिवाय ते करत नाहीत.

भाजपला शरद पवार यांना संपवायचय
भाजपला शरद पवार यांना संपवायचा आहे ते वाट बघत आहेत.म्हणून त्यांनी पवारांचे घर फोडला आहे.घरातला माणूस बाहेर पडला तर आपण त्यांना संपू शकतो अशी नीती भाजपचे आहे असेही पवारांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी