33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजमुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात

मुंबईत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात

टीम लय भारी

मुंबई : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या गाडीला आज सकाळी मुंबईत अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भाजप नेत्याच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. तसे पाहता महिनाभरात दरेकर यांच्या कारचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे(BJP leader Praveen Darekar’s car crashed in Mumbai).

भाजप नेते प्रवीण दरेकर यांची गाडी महिनाभरात तीनवेळा रस्ता अपघाताचा बळी ठरल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण घटनेमागे काही षडयंत्र आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर या संपूर्ण घटनेची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहेत.

त्याचवेळी या रस्ते अपघातानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, मी पक्षाच्या कामानिमित्त राज्यभर फिरत आहे. माझ्या कारला महिनाभरात तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. काही दिवसांपूर्वी मालेगाव, नंतर खंडाळा येथे कारचा अपघात झाला होता. आजही मुंबईत अचानक कारसमोर दुचाकी आली, त्यामुळे हा अपघात झाला आहे.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल

आता गाठ माझ्याशी! भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक

केंद्रीय मंत्र्यांची महाविकास आघाडीवर खोचक टीका

BJP leader Pravin Darekar approaches Bombay HC to quash FIR by NCP leader

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी