32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजसो क्यूट, चिमुकलीने केली मीराबाईची नक्कल, video केला शेअर

सो क्यूट, चिमुकलीने केली मीराबाईची नक्कल, video केला शेअर

टीम लय भारी

मुंबई :- टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चाणूने भारताला वेटलिफ्टींगमध्ये रौप्य पदक मिळवून दिले. तिला हे रौप्य पदक 49 किलो महिला वजनी गटात मिळाले असून सध्या तिच्यावर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे (Chimukali shared a copy of Kelly Mirabai video).

अशातच वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मीराबाई चानुची ऑलिम्पिकमध्ये खेळतानाची नक्कल करताना दिसत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी वजन लिफ्ट संच उचलताना दिसत आहे. तर तिच्या पाठीमागे टीव्हीवर मीराबाई चानु ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहायला मिळतेय. ती मुलगी मीराबाई वजन संच उचलण्यापुर्वी हाताला पावडर लावण्यापासून ते उचलण्यापर्यंत तीची नक्कल करत आहे.

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रौप्यपदक विजेता मीराबाई चानू यांचे केले अभिनंदन

हा व्हिडिओ शेअर करत असताना सतीश शिवलिंगमने लिहिले आहे, “ज्युनिअर मीराबाई चानु याला म्हणतात प्रेरणा.” तसेच या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना मिराबाईने लिहिले आहे, “किती सुंदर मला हे आवडले.”

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना अडीच कोटींची मदत; शरद पवार

Tokyo Olympics: ‘जूनियर मीराबाई’ के वीडियो ने जीता दिल, ओलंपिक मेडलिस्ट भी बच्ची की बनीं फैन

Chimukali shared a copy of Kelly Mirabai video
चिमुकली करते मीराबाईची नक्कल

या व्हिडीओला लाखोंपेशा अधिक माणसांनी पाहिले असून शंभराहून अधिक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. मीराबाई चानू टोकीयोवरून सोमावरीच भारतात परतली आहे (Mirabai Chanu returned to India from Tokyo on Monday).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी