29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजभारताच्या तिरंदाज दीपिका कुमारीला फ्रांस मध्ये तब्बल तीन सुवर्णपदके

भारताच्या तिरंदाज दीपिका कुमारीला फ्रांस मध्ये तब्बल तीन सुवर्णपदके

मृगा वर्तक : टीम लय भारी

मुंबई :- रांची येथील रहिवासी असलेल्या दीपिका कुमारीने फ्रांस येथे झालेल्या ह्युंदाई तिरंदाजी वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा यश संपादन केले. दीपिका कुमारीने तिसऱ्या वेळी सुवर्णपदक पटकावत ती वरचढ ठरली आहे (Deepika Kumari has won the gold medal for the third time).

27 वर्षांच्या दीपिकाने पहिल्या फेरीत अंकिता भाकत तसेच कोमलिका बारी सोबत खेळी केली, दुसऱ्या फेरीत आतानु दास सोबत नेदरलँडच्या जेफ व्हॅन देन बर्ग आणि गाब्रिएल स्कोसर विरोधी 5-3 खेळी खेळून सुवर्णपदक पटकावले.

पडळकरांची बाळासाहेब थोरातांवर अश्लिल शब्दात टीका, प्रत्युत्तर देताना लेकीने ‘संस्कार’ दाखवले!

यंदाचा गणशोत्सवही साधेपणाने – सरकारने जाहीर केली नियमावली

त्यानंतर सतराव्या स्थानावर असणाऱ्या रशियन तिरंदाज एलिना ओसीपोवा विरोधी 6-0 खेळी खेळून तिसरे सुवर्णपदक मिळवले. वर्ल्ड कप मध्ये आतापर्यंत दीपिकाला 9 सुवर्ण, 12 रजत तसेच 7 कांस्य पदके मिळाली आहेत. परंतु या वर्ल्ड कप मध्ये दीपिका कुमारने प्रथमच तिन्ही सुवर्णपदके मिळाली (Deepika Kumar won three gold medals for the first time in this World Cup).

Deepika Kumari has won the gold medal for the third time
तिरंदाज दीपिका कुमारीला

पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

Watch: Gold medal hat-trick for Deepika Kumari at Archery World Cup

Deepika Kumari has won the gold medal for the third time
तिरंदाज दीपिका कुमारी

पुढच्या महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिरंदाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव महिला असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी