29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeटॉप न्यूजटोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकून मीराबाई चानू यांनी रचला इतिहास

टीम लय भारी
टोकियो : मीराबाई चानू ने टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पाहिले रजतपदक पटकावले आहे. (Mirabai chan won silver medal in Tokyo Olympics)

2020 च्या टोकियो मध्ये रजत पदक पटकावत तिने भारताला पदके मिळवून देण्यास सुरुवात केली आहे. (Mirabai chanu won the first medal in 2020 Tokyo Olympics)

चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

 

mirabai
मीराबाई चानू

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’

तिचे वय 26 वर्षे असून ती 49 च्या आतील गटात वेटलिफ्टिंग करत होती.
भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे की तिने प्रथम 87 किलोचे वजन उचलले व नंतर 115 किलोचे वजन उंचावून इतिहास रचला. दोन्ही मिळून एकूण 202 किलोचे वजन मीराबाई चानू यांनी उचलले आहे. (Mirabai lifted total of 202 weight)

चीन च्या होऊ झीहुई यांनी या गटात सुवर्णपदक मिळवले आहे व कांस्य पदक इंडोनेशिया देशातील स्पर्धकाने मिळवले आहे. (China to earn gold medal and indonesia won bronze)

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र

Tokyo 2020 medals table: Mirabai Chanu opens India’s account as China pulls ahead at the top

यापूर्वीच एप्रिल माधव तिने 119 किलोचे वजन उचलून रेकॉर्ड तोडला होता. मीराबाई चानू चा हा ऑलिम्पिक मधला दुसरा प्रयत्न होता. पहिला प्रयत्न 2016 मध्ये केला होता. 2016 च्या पहिल्याच प्रयत्नात ती 82 किलोचे वजन उचलू शकली नव्हती. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिने ते साध्य केले होते. (It was her second appearance in Tokyo Olympics, she tried in 2016 but that doesn’t work)

https://youtu.be/iaVCpXCU-nE

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी