33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्हिडीओVIDEO : 'फेटेवाले बाप्पा'

VIDEO : ‘फेटेवाले बाप्पा’

राज्यात बाप्पाच्या (Ganesh chaturthi 2022) आगमनाची सुरुवात झाली आहे आणि विविध रेखीव गणरायाच्या मुर्त्या दोन दिवसात मंडळात आणि घरांमध्ये विराजमान होतील. मूर्तिकार गणरायाच्या मुर्त्या वेगवेगळ्या प्रकारे सजवीत आहेत. मुर्त्या सजविण्यासाठी मूर्तिकार फेटा, धोतर डायमंड यांचा वापर करत आहेत.

राज्यात बाप्पाच्या (Ganesh chaturthi 2022) आगमनाची सुरुवात झाली आहे आणि विविध रेखीव गणरायाच्या मुर्त्या दोन दिवसात मंडळात आणि घरांमध्ये विराजमान होतील. मूर्तिकार गणरायाच्या मुर्त्या वेगवेगळ्या प्रकारे सजवीत आहेत. मुर्त्या सजविण्यासाठी मूर्तिकार फेटा, धोतर डायमंड यांचा वापर करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिकार भक्तांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार अशा प्रकारे मूर्ती सजविण्याचे काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून भक्तांमध्ये फेट्यावाल्या बाप्पाची देखील क्रेज वाढलेली आहे आणि याचं विषयी विविध रूपातील फेट्यावाल्या बाप्पाची माहिती कला प्राध्यापक राहुल कांबळे यांनी ‘लय भारी’ला दिली आहे..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी