27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरव्हिडीओVIDEO : मुंबई महिला काँग्रेसकडून महागाई विरोधात करण्यात आले आंदोलन

VIDEO : मुंबई महिला काँग्रेसकडून महागाई विरोधात करण्यात आले आंदोलन

राज्यात वाढत्या महागाई (Inflation) विरोधात आज काँग्रेसच्या (Congress) महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागुल यांच्या नेतृत्वात मुंबई महिला (Mumbai women Congress) काँग्रेसकडून विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईचा विरोध तर करण्यात आलाच याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि ईडीचा (ED) देखील विरोध केला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी