31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeव्हिडीओरणजित निंबाळकरांना बड्या नेत्याने दारातून पाठवले, शेलक्या शब्दांत केला उद्धार !

रणजित निंबाळकरांना बड्या नेत्याने दारातून पाठवले, शेलक्या शब्दांत केला उद्धार !

रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या मोठ्या अडचणीत आहेत. ते निवडून येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलीय. त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे सख्खे मित्र जयकुमार गोरे जिवाच्या आकांताने धावपळ करीत आहेत. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अमाप कष्ट घेताहेत. पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांपुढे अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की, ‘लय भारी’चा आमचा हा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, आमचं फेसबूक पेज सुद्धा लाईक व फॉलो करा

रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या मोठ्या अडचणीत आहेत (Ranjitsinh Naik Nimbalkar is in big trouble). ते निवडून येण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलीय. त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे सख्खे मित्र जयकुमार गोरे जिवाच्या आकांताने धावपळ करीत आहेत. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अमाप कष्ट घेताहेत. पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांपुढे अडचणींचा डोंगर निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की, ‘लय भारी’चा आमचा हा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, आमचं फेसबूक पेज सुद्धा लाईक व फॉलो करा. आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासू व रोचक व्हिडीओ बनवत आहोत. महाराष्ट्रातील मायबाप प्रेक्षकांनी आमचे हे नवनवीन व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला सुरूवात केलीय. आमचे कौतुक करणारे फोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. ‘खमकी भूमिका, खणखणीत आवाज’ हे ब्रीद आम्ही योग्य पद्धतीने जपत असल्याची पोचपावती मायबाप प्रेक्षक देत आहेत. असं असलं तरी तुम्ही प्रेक्षक व्हिडीओ पाहता, अन् तसंच पुढं जाता. कृपया असं करू नका. तुम्ही आमचा चॅनेल सबस्क्राईब, फॉलो व लाईक करा. माझी आपणांस विनंती आहे की, तुम्ही जर चॅनेल सबस्क्राईब, फ़ॉलो व लाईक केला तर आम्हांस असे माहितीपूर्ण व्हिडीओ आणखी मोठ्या संख्येने तयार करण्याचे प्रोत्साहन मिळेल. त्यातून तुमच्या हृदयाला गवसणी घालणारे व्हिडीओ निर्माण करण्याचं बळ आम्हांस मिळेल. तर आपण रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी चर्चा करीत आहोत. माढा मतदारसंघातील बहुतांश नेते विजयसिंह मोहिते पाटील गटाला मदत करीत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर किती अडचणीत आहेत.

संपूर्ण व्हिडीओ पहा आमच्या लय भारी वेबसाईट लिंक वर

Latest Marathi News | Breaking News in Marathi | Live News in Marathi | Marathi News Headlines | laybhari.com

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी