27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरव्हिडीओVIDEO : मुंबई लोकल ट्रेन मध्ये छ.शिवरायांचा गजर

VIDEO : मुंबई लोकल ट्रेन मध्ये छ.शिवरायांचा गजर

लोकल ट्रेन ग्रुप आणि भजन हे आता लोकल प्रवासातले समीकरणच बनले आहे. तासा दोन तासांच्या प्रवासात क्षणभर विरंगुळा आणि धावपळीतून वेळ काढत भगवंताचे नामस्मरण या हेतूने सुरु झालेली ही भजनाची सुरुवात आता रेल्वे प्रवाशांच्या प्रवासातली एक अविभाज्य घटकाच बनली आहे.

मुंबई लोकल ट्रेन मध्ये छ. शिवरायांचा गजर
सोशल मिडीयावर व्हिडीओ सध्या प्रचंड वायरल
लोकल ट्रेन ग्रुप आणि भजन हे आता लोकल प्रवासातले समीकरणच बनले आहे. तासा दोन तासांच्या प्रवासात क्षणभर विरंगुळा आणि धावपळीतून वेळ काढत भगवंताचे नामस्मरण या हेतूने सुरु झालेली ही भजनाची सुरुवात आता रेल्वे प्रवाशांच्या प्रवासातली एक अविभाज्य घटकाच बनली आहे. दिवसभराच्या धावपळीत थकलेला भागलेला जीव नकळत या भजनाच्या ठेक्यावर तल्लीन होऊन आपली मान डोलवतो . असाच एक लोकल ट्रेन मधील भजनाचा व्हिडीओ सोशल मिद्यावर वायरल झाला आहे . पण या व्हीडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा गजर आपल्याला ऐकायला मिळत आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड वायरल होत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी