31 C
Mumbai
Tuesday, February 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : फडणवीसांना नेमकं कोण म्हणाले आय लव्ह यु ?

VIDEO : फडणवीसांना नेमकं कोण म्हणाले आय लव्ह यु ?

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आणखीन एक अजब - गजब विधान केले आहे. आणि यामुळे ते सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनाआय लव्ह यु : ॲड. गुणरत्न सदावर्ते
आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत असणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आणखीन एक अजब – गजब विधान केले आहे. आणि यामुळे ते सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. आपण पत्नी जयश्री सोबत भलेही लग्न केलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना आय लव्ह यु” असे म्हणत ते मिश्कील हसल्याचा व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्यांच्या या विधानामुळे सदावर्ते सध्या ट्रोल होत असून नेटक-र्यांना ट्रोलिंगसाठी आयते खाद्य मिळाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी