28 C
Mumbai
Friday, June 21, 2024
Homeव्हिडीओमतदान हे मतपत्रिकेवरच हवे

मतदान हे मतपत्रिकेवरच हवे

सदर व्हिडीओमध्ये कॉंग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले पत्रकारांसोबत संवाद साधताना दिसत आहेत(Voting should be on the ballot). लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये निवडूण आलेले खासदारांना-आमदारांना राज्यपाल महोदयांनी भेटायला नाकारले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सदर व्हिडीओमध्ये कॉंग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले पत्रकारांसोबत संवाद साधताना दिसत आहेत(Voting should be on the ballot). लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये निवडूण आलेले खासदारांना-आमदारांना राज्यपाल महोदयांनी भेटायला नाकारले असल्याची माहिती त्यांनी दिली. बेलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी देशाच्या जनतेची आहे आणि आम्ही देशाच्या जनतेसोबत आहोत असे नाना पटोले यांनी सांगितले.दिल्लीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी आंदोलने उभारली.जनतेची मागणी बेलेट पेपरवर मतदान करण्याची असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, व्यक्ती-स्वातंत्रावर गदा आणण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत.भाजपने त्यांच्या सत्तेचा उपयोग त्यांच्या मित्रांसाठी न करता जनतेसाठी करावा असंही नाना पटोले म्हणाले.त्याच बरोबर देशातील बेरोजगारांना दरमाह ८,५०० रू.,जातिनिहाय जनगनणा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा भूमिका लोकसभेत आणि विधानसभेत पक्षाचे निवडून आलेले आमदार-खासदार मांडणार असल्याचे आश्वासन नाना पटोले देताना दिसतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी