30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रया कारणामुळे 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो

या कारणामुळे 20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो

टीम लय भारी

मुंबई : पावसाळा आला की सगळीकडे हिरवळ व आनंदाचे वातावरण असते. परंतु हाच पावसाळा सोबत मच्छारांचे संकट घेऊन येतो. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, 20 ऑगस्ट हा  जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो (World Mosquito Day is celebrated on 20 august).

दरवर्षी 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिवस हा डॉक्टर रोनाल्ड रॉस यांच्या आठवणीत साजरा केला जातो. सन 1987 मध्ये रोनाल्ड रॉस यांनी संक्रमण झालेल्या मादा मच्छर चावल्यामुळे मलेरिया रोग होतो याचा शोध लावला होता. त्यामुळेच 20 ऑगस्ट जागतिक मच्छर दिवस म्हणून साजरा केला जातो. रॉस यांनी सर्वात आधी मच्छरांपासून मलेरिया होतो हा शोध लावला होता.

बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते

शुद्धीकरण करण्यासाठी ब्राम्हण लागतो, नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना खडेबोल

डॉ. रोनाल्ड यांचा जन्म भारताच्या अल्मोडा जिल्ह्यात झाला होता. त्यांचे वडील सर कैम्पबेल रॉस हे ब्रिटिश राजवट असलेल्या भारताच्या स्कॉटिश मध्ये ऑफिसर होते.

दाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

World Mosquito Day 2021: Understanding The Significance Of This Day In Preventing Mosquito-Borne Diseases

पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे मच्छरांची संख्या अधिक वाढते. डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार बळावतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी स्वच्छ ठेवावे आणि त्यात मच्छरांच्या अळ्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी