टीम लय भारी
मुंबई : मंत्रालयात सहसचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. त्याला ‘लय भारी’ने वाचला फोडली होती. ‘लय भारी’च्या या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली (Re-extension of police officer staff transfers).