28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने बजावले समन्स

अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने बजावले समन्स

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनन्याच्या वांद्रे येथील घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. आर्यन खानच्या व्हाट्सअँप चॅटमध्ये एका अभिनेत्रींचे नाव आले होते. मात्र ती अभिनेत्री अनन्या पांडे असण्याची शक्यता आहे (Actress Ananya Pandey summoned by NCB).

त्यामुळे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावले आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात शारुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर एनसीबीने ही मोठी कारवाई केली आहे.

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास आर्यनला जामीनही मिळेल!

एनसीबीने केलेल्या या कारवाईनंतर अनेक बड्या बॉलीवूड अभिनेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. यातच अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण बनावट, नवाब मलिक यांनी एनसीबीचे पितळ उघडे पाडले

Mumbai Drug Bust LIVE Updates: Ananya Panday Summoned to NCB Office at 2pm; Officers Visit Shah Rukh Khan’s Home

अनन्या पांडेनंतर एनसीबीच्या पथकाने शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर सुद्धा छापा टाकला होता. चंकी पांडे भावना पांडे यांची शाहरुख आणि गौरी सोबत चांगली मैत्री आहे. त्यामुळे आर्यन खान आणि अनन्या पांडे हे दोघे देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी