31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमकोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ गुंतवणुकीतून कोट्यवधींचा गंडा

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ गुंतवणुकीतून कोट्यवधींचा गंडा

कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ < 'Uranium' > व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुख्य संशयिताने फसवणूक झालेल्या व्यावसायिकाला केंद्र सरकारच्या ‘डीआरडीओ’चे बनावट प्रमाणपत्र व ‘एइआरबी’चा परवाना दाखविला होता. त्यामुळे संशयितांची मोठी साखळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, मुख्य संशयिताचा शोध नाशिक पोलिसांनी सुरू केला आहे. इंदिरानगर परिसरातील लॅण्ड डेव्हलपर राहुल शांताराम सावळे यांची संशयितांच्या टोळीने तब्बल तीन कोटी ४६ लाखांना फसवणूक < 'Uranium' investment duped of crores > केली आहे.चंदनकुमार बेरा (रा. कोलकाता) हा मुख्य संशयित असून, रघुवीरकुमार ओंकार संधू (रा. पुणे), मुकेशकुमार ,कांतिकुमार, बप्पीदास, आशिष रॉय आणि अरुप घोष (सर्व रा. कोलकाता) हे त्याचे साथीदार आहेत.(Kolkata-based suspects dup Nashik-based businessman of crores of rupees from uranium investment)

‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’ मध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष संशयितांनी सावळे यांना दाखविले. त्यासाठी सावळे यांना कोलकाता येथे संशयितांनी बोलावून घेत ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही सांगितले होते. फिर्यादी सावळे हे कोलकाता विमानतळावरून चिनार पार्क येथील संशयितांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संशयित बेरा याने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमाणपत्र, यासह परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचा (एईआरबी) परवाना दाखविला होता. ‘रेडिओक्टिव्ह मटेरिअल’ मध्ये गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवून देण्याचे आमिष संशयितांनी सावळे यांना दाखविले. त्यासाठी सावळे यांना कोलकाता येथे संशयितांनी बोलावून घेत ‘आमचे रिसर्च सेंटर आहे. परराष्ट्रातील कंपन्यांतही गुंतवणूक आहे’, असेही सांगितले होते. फिर्यादी सावळे हे कोलकाता विमानतळावरून चिनार पार्क येथील संशयितांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी संशयित बेरा याने संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमाणपत्र, यासह परमाणू ऊर्जा नियामक बोर्डाचा (एईआरबी) परवाना दाखविला होता.त्यामुळे सावळे यांचा संशयितांवर विश्वास बसला. मात्र, ही प्रमाणपत्रे व कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंदिरानगर पोलिस मुख्य संशयितांच्या मागावर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे सावळे यांचा संशयितांवर विश्वास बसला. मात्र, ही प्रमाणपत्रे व कागदपत्रे बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. इंदिरानगर पोलिस मुख्य संशयितांच्या मागावर असून, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा नाशिक पोलिस प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी कोलकातास्थित संशयितांनी नाशिकच्या व्यावसायिकाला ‘युरेनिअम’ व्यवसायाच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीतून कोट्यवधींच्या परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी