32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeएज्युकेशनमृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

मृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

हिरवाई पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम हिरवाई येथे ध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती हिरवाईच्या संस्थापिका संध्या चौगुले यांनी दिली आहे. तसेच,  संध्या चौगुले यांनी सांगितले की यंदा हा पुरस्कार खारघर मुंबईच्या मृणालिनी मनीष निगडे यांना सील आहे. हा पुरस्कार दरवर्षी  पांडुरंग स्मृति निमित्ताने दिला जातो. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde) यंदा दिला जाणार हा 13वा हिरवाई पुरस्कार आहे. या पुरस्काराचे वितरण डॉक्टर दत्ताप्रसाद दाभोळकर, डॉक्टर सोमनाथ साबळे आणि कॅप्टन शिवाजी यादव यांच्या हस्ते होणार असल्याचे हिरवाईच्या संस्थापिका संध्या चौगुले यांनी जाहीर केले. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

हिरवाई पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम हिरवाई येथे ध्याकाळी चार वाजता होणार आहे, अशी माहिती हिरवाईच्या संस्थापिका संध्या चौगुले यांनी दिली आहे. तसेच,  संध्या चौगुले यांनी सांगितले की यंदा हा पुरस्कार खारघर मुंबईच्या मृणालिनी मनीष निगडे यांना सील आहे. हा पुरस्कार दरवर्षी
पांडुरंग स्मृति निमित्ताने दिला जातो. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde) यंदा दिला जाणार हा 13वा हिरवाई पुरस्कार आहे. या पुरस्काराचे वितरण डॉक्टर दत्ताप्रसाद दाभोळकर, डॉक्टर सोमनाथ साबळे आणि कॅप्टन शिवाजी यादव यांच्या हस्ते होणार असल्याचे हिरवाईच्या संस्थापिका संध्या चौगुले यांनी जाहीर केले. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे भरती सुरु, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

मृणालिनी मनीष निगडे यांनी एक गृहिणी असूनही पर्यावरणाचे काम अचूक रीतीने केले आहे. सध्या त्या जागतिक वृक्ष अभियान (‘ग्लोबल ट्री इनिशिएटिव्ह’) च्या स्वयंसेवक शाखा समन्वयक आहेत. महत्वाचे म्हणजे ही संस्था भारतातच नव्हे तर जगभरात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम करते आहे . या संस्थेची स्थापना तेनझिन ओसेल हीता यांनी केली असून, दलाई लामा हे आधारस्तंभ आहेत. हिरवाई ही या संस्थेची वृक्ष लागवड भागीदार आहे. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

मुंबई विद्यापीठात झाली नवीन उपक्रमाची सुरुवात, कुलगुरू करणार विद्यार्थ्यांशी संवाद

मृणालिनी यांनी हे समन्वयक पद स्वीकारल्यानंतर वृक्ष लागवडीच्या चळवळीसाठी  करण्याची जबाबदारी घेतली.  त्यांनी पर्यावरणासाठी संवेदनशील आणि सहृदय अशा लोकांचे गट तयार केले. यानंतर त्यांना नवनवे दृष्टीकोन मिळत गेले आणि पुढील कार्य सुरू झाले. पुढे  मृणालिनी  यांनी  आजूबाजूला पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधला. तसेच, त्याच्या संपर्कात राहून कमी पाण्यावर झाडे कशी जगवायची, बोर पुनर्भरणासाठी सोप्या व स्वस्त पद्धती, इकोफ्रेंडली घरे बांधण्याच्या पद्धती अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी आणि त्या करणाऱ्या व्यक्तींशी भेट घेऊन त्यांना कार्य देण्याचे काम मृणालिनी निगडे यांनी सुरू ठेवले.  (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

गांधी पीस फाउंडेशन(जि,पी,एफ,एन) च्या वतीने ऑननरी डॉक्टरेट पदवीदान समारंभ आयोजन

विशेष म्हणजे, त्या आपल्या सर्व संसारिक जबाबदाऱ्यासुद्धा व्यवस्थित सांभाळत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी त्या झाडांची भिशी, पाण्याची भिशी अशा अनेक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होतात. त्यांच्या मते सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी फक्त पर्यावरण समर्थक संकल्प जरी केले तरी त्यातून मोठे काम उभे राहू शकते. आणि त्यातुन खरे समाधान मिळते ते वेगळेच.(13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

काही दिवसांपूर्वी मृणालिनी यांनी त्याचे पती मनीष निगडे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्ताने  पिलोदे गावातील श्री रमेश शिंदे यांच्या जमिनीवर पाचशे रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे या मध्ये सर्व गावकरी शामिल झाले होते.  वृक्षप्रेमी लोकांना सोबत घेऊन या झाडांची जोपासना होते आहे.

मृणालिनी यांनी तिबेट हाऊस दिल्ली इथून नालंदा डिप्लोमा आणि नालंदा मास्टर्स कोर्स केले आहे. या अभ्यासक्रमात त्यांना लामा येशे यांच्याबद्दल कळले. लामा येशे आणि ओसेल यांचे ऋणानुबंध समजले. त्यानंतर त्यांची भेट जागतिक वृक्ष अभियान संस्थेचे संस्थापक ओसेल यांच्या सँबत झाली. त्यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर मृणालिनीला पर्यावरणासाठी काम करण्याची जाणीव झाली. (13th Hirvai Award to be presented to Mrinalini Manish Nigde)

ओसेल यांनी सांगितलेल्या काही पुस्तकांपैकी इकॉलॉजी, इथिक्स अँड इंटरडिपेंडन्स’ या पुस्तकाच्या वाचनाने मृणालिनी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल झाले. जागतिक वृक्ष अभियान च्या पूर्व जागतिक दिग्दर्शक जेसी अणि यंदा असलेले जागतिक दिग्दर्शक हंस यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्यामध्ये एक स्वयंसेवक समन्वयक होण्याची पात्रता आली. ग्लोबल ट्री इनिशिएटिव्ह च्या ध्येयधोरणाना धरून त्या वृक्षप्रेमी लोकांचे जाळे विणण्याचे काम करत आहेत.

याच संकल्पनेतून  अरुबा येथील हॅन्स टीम्पनर  सातारा येथील हिरवाई आणि हिरवाईच्या माध्यमातून कोरेगाव येथे नुकतीच लागवड केलेल्या 100 पर्यावरणीय झाडांच्या देवराईला स्नेहभेट देऊन गेले. हॅन्स यांनी हिरवाईतील कातकरी आणि झोपडपट्टीतील मुलांना पर्यावरणाची गोडी लागावी म्हणून नर्सरीची व्हिजिट स्पॉन्सर केली. इतकेच नव्हे तर कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाची पद्धत सुरूजाळी.त्यानंतर गरजू मुलांना समाजातून जुने मोबाईल, टॅब अशा वस्तू मिळवून देण्याचे कामही मृणालिनी यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी