30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeएज्युकेशननेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे भरती सुरु, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवार करू...

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे भरती सुरु, 8वी आणि 10वी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज

मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड स्कूल येथे भरती मोहीम सुरु झाली आहे. हि मोहीम संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. (Naval Dockyard Bharti 2024 Recruitment) भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 16 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. तसेच याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2024 असणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भरती  सुरु झाली आहे. हि मोहीम संरक्षण मंत्रालयाच्या (नेव्ही) अंतर्गत राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. (Naval Dockyard Bharti 2024 Recruitment) भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 16 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. तसेच याची अंतिम तारीख 5 एप्रिल 2024 असणार आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

गांधी पीस फाउंडेशन(जि,पी,एफ,एन) च्या वतीने ऑननरी डॉक्टरेट पदवीदान समारंभ आयोजन

या भरती प्रक्रियेतून फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, प्लंबर, पेंटर आणि इतर ट्रेड आदी 301 रिक्त जागा भरण्यासाठी भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. तसेच यासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 30 वर्ष ठेवण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क लागणार नाही.

छात्रसैनिकांनी अनुभवले लढाऊ तोफांचे प्रात्यक्षिक

या भरती प्रकियेसाठी आठवी पास आणि दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. आठवी आणि दहावी पास उमेदवार 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, आयटीआय उमेदवार 65 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण असायला हवा. 5 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिसभा खेळीमेळीत संपन्न

महत्वाची बाब म्हणजे या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे मिळालेले अर्ज अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि ॲडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठविण्याची आवश्यकता नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी