28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजनअंकिताने शेअर केला पवित्र रिश्ता 2 चा ट्रेलर

अंकिताने शेअर केला पवित्र रिश्ता 2 चा ट्रेलर

टीम लय भारी

मुंबई : झी टीव्हीचा लोकप्रिय असलेला शो पवित्र रिश्ताचा दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे.  अभिनेत्री अंकिता लोखंडे तिची अर्चनाची भूमिका पुन्हा साकारणार आहे. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंगने साकारलेली मानवची भूमिका शाहीर शेख साकारताना दिसणार आहे (Ankita Lokhande shared the trailer of Pavitra Rishta 2).

पवित्र रिश्तामध्ये जशी अंकिता अर्चनाच्या भूमिकेत होती, तशीच ती सीझन 2 मध्ये सुद्धा दिसत आहे. अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या सीझनचा ट्रेलर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्रेम तर करणारच जेव्हा मानव आणि अर्चनाची जोडी येणार. लवकरच झी 5 वर प्रदर्शित होणार असे म्हणत तिने ट्रेलर शेअर केला आहे.

मंत्रालय समुद्रात डुबणार !

टोमॅटो बाजारात घसरला, IAS विवेक अगरवालांनी घेतली दखल

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

पवित्र रिश्तामध्ये जसे नात्यांचे प्रेमळ बंधन अर्चना आणि मानवचे होते तसाच नात्यांचा गोडवा पुन्हा प्रेक्षकांना सीझन 2 मध्ये  पाहायला मिळणार आहे.

Ankita Lokhande shared the trailer of Pavitra Rishta 2
शाहीर शेख साकारणार मानवची भूमिका

Tokyo Paralympics : टेबल टेनिसपटू भाविना पटेलने इतिहास रचला, सुवर्णपदक जिंकण्यापासून एक पाऊल दूर

Pavitra Rishta 2.0: Ankita Lokhande-Shaheer Sheikh’s promo gives fans ‘goosebumps and teary eyes’, watch

याच कार्यक्रमापासून अभिनेता सुशांत सिंग राजपूतला प्रसिध्दी मिळाली होती. त्यावेळी अंकिता  आणि सुशांतच्या अर्चना आणि मानवच्या जोडीला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. तसेच प्रेम आता अंकिता आणि शाहिरच्या जोडीला मिळेल अशी आशा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी