23 C
Mumbai
Wednesday, January 25, 2023
घरमनोरंजनPhoto : भाग्यश्री मोटेचा 'एकदम कडक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते...

Photo : भाग्यश्री मोटेचा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते होतात फिदा

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा भाग्यश्री मोटे हिचा 'एकदम कडक' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल फोटो शुटमुळे नेहमी चर्चेत असते. तीच्या एकदम कडक या चित्रपटाच्या पोस्टरची देखील मोठी चर्चा झाली असून चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा भाग्यश्री मोटे हिचा ‘एकदम कडक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल फोटो शुटमुळे नेहमी चर्चेत असते. तीच्या एकदम कडक या चित्रपटाच्या पोस्टरची देखील मोठी चर्चा झाली असून चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release

‘एकदम कडक’ चित्रपटाच्या एका मागोमाग एक एकदम कडक अशा पोस्टर्सने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता मात्र प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाता येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release
या चित्रपटामध्ये भाग्यश्रीने स्वीटीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज शेख यांनी देखील भूमिका साकारली आहे.
Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release

भाग्यश्री मोटे हिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. मराठीसह दक्षिण भारतीय चित्रपट, हिंदी मालिका, वेबसिरीजमध्ये देखील भाग्यश्री मोटेने भूमिका केल्या आहेत. भाग्यश्री मोटे हिचा जन्म पुण्यात झाला, तर मुंबईतून मास मिडीयामध्ये तिने शिक्षण घेतले आहे. शोधू कुठे या मराठी चित्रपटातून तिने रुपेरी पडद्यावर आगमन केले. शाळा कॉलेजमध्ये असतानाच तिला सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अभिनयाची गोडी लागली.
Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release

मराठीसह हिंदी मालिकांमध्ये देखील तिने अभिनय केला आहे. देवों के देव महादेव, जोधा अकबर, सिया के राम अशा पौरानिक मालिकांमध्ये तीने काम केले आहे.
Bhagyashree Mote's Ekdam Kadak movie release

तसेच शोधू कुठे, का रे रास्कला, लय भारी, माझ्या बायकोचा प्रियकर अशा काही चित्रपटांमध्ये तीने काम केले असून आता एकदम कडक या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!