33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमनोरंजनसिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो

सिद्धू मुसेवालाच्या आईनं दिला मुलाला जन्म; पाहा बाळाचा पहिला फोटो

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) आई चरण कौर (Charan Kaur) या दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. त्यांनी मुलाल जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. "परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे." अशा कॅप्शनसह बलकौर सिंग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) आई चरण कौर (Charan Kaur) या दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. त्यांनी मुलाल जन्म दिला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग (Balkaur Singh) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. “परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.” अशा कॅप्शनसह बलकौर सिंग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सिद्धू मूसेवालाच्या(Sidhu Moose Wala) आईने 58 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. आयव्हीएफ तंत्राद्वारे गर्भधारणा करण्याचा निर्णय सिद्धूच्या आई (Charan Kaur)वडिलांनी घेतला होता. सिद्धूच्या भावाच्या जन्माची बातमी समोर येताच मूसेवालाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. बलकौर सिंग यांच्या पोस्टनंतर काही तासांतच त्यांच्या पोस्टला 2 लाख लाईक्स आणि 3500 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Balkaur Singh (@sardarbalkaursidhu)

 

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय; घ्या जाणून

सिद्धू मुसेवालाची गोळ्या घालून हत्या

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह 25 जणांना अटक करण्यात आली होती. सिद्धूच्या मृत्यूला दोन वर्ष झाली असली तरी देखील तो आजही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात तो जिवंत आहे. सिद्धू मुसेवालाचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले. सिद्धूचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू, असं होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी