35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनउर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

देशभरात सर्वत्र लोकसभेची (lok sabha election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वत्र तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. अशातच अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिला लोकसभेचं तिकीट मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळं तिच्या चाहत्यांमध्ये उर्वशीला कोणत्या पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलं आहे, याची उत्सुकता लागली आहे. मात्र, अद्याप अभिनेत्रीने राजकारणाच्या एन्ट्रीबद्दल अधिकृत भाष्य केलेलं नाही. (Urvashi Rautela To Enter Politics Says She Has Got Election Ticket )

एका मुलाखतीदरम्यान, स्वतःच उर्वशी रौतेलाने मला एका पक्षाकडून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. असं वक्तव्य केलं. त्यामुळं सर्वांच्या भुवाय उंचावल्या.

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

एका मुलाखतीदरम्यान उर्वशीनं म्हटलं की, मला एका पक्षाकडून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. पण राजकारणात एन्ट्री करायची की नाही हे अद्याप माझं ठरलेलं नाहीये. तसेच तिने तिच्या राजकारणातील एन्ट्रीवर तिच्या चाहत्यांना देखील कमेंट्स करुन यावर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं आहे.

MS धोनीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये झालं ‘असं’ काही, स्टीफन फ्लेमिंगने केला खुलासा

तिकीट मिळाल्यानंतर राजकारणात एन्ट्री करणारी ही पहिलीच महिला असेल. तर आता देशाचं काय होणार अशा देखील कमेंट्स काही युजर्सनी केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अभिनेत्री कंगणा राणौत (Kangana Ranaut), अक्षय कुमार (Akshay Kumar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या सगळ्या कलाकारांची नावं उमेदवारींच्या यादीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी