29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeआरोग्यआता घरबसल्या मिळवा मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम, फॉलो करा या टिप्स

आता घरबसल्या मिळवा मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम, फॉलो करा या टिप्स

आज अनेक लोक आपल्या कामाच्या धावपळीमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होती. तसेच, सतत सुरु असलेल्या धावपळीमुळे लोकांना तणाव होतो. (Health Tips home remedies for migraine headache) त्यामुळे त्यांना डोके दुखी सारखे आजार होते. विविध कारणांमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो, मात्र दुखणे कायम राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष न करणे आणि उपचार घेणे चांगले. (Health Tips home remedies for migraine headache) 

उन्हाळयात रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला होणार अनेक फायदे, जाणून घ्या

कधी-कधी ही समस्या खराब जीवनशैली, अस्वस्थ आहार, मोबाईल-लॅपटॉप चा सतत वापर यामुळेही उद्भवू शकते. बऱ्याचदा काही लोक मायग्रेनच्या वेदनांसाठी लोक गोळ्या घेतात. परंतु औषधांपेक्षा ते काही घरगुती उपायांच्या मदतीने वेदना कमी करू शकतात. मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. आज आम्ही तुम्हाला याच बद्दल सांगणार आहोत. (Health Tips home remedies for migraine headache)

लसूण खाण्याचे आहेत चमत्कारिक फायदे , जाणून घ्या

आले
आल्यामध्ये असलेले आवश्यक घटक इतर गोष्टींपेक्षा जास्त असतात, जे मायग्रेनच्या वेदनापासून आराम देतात. आल्याचा रस काढून त्यात गरम पाण्यात मिसळून प्या. यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो. (Health Tips home remedies for migraine headache)

लसूण
लसणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. लसणाचा रस मधात मिसळून सेवन केल्यास फायदा होतो. (Health Tips home remedies for migraine headache)

मध
मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मायग्रेनच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा मध खाऊ शकता. (Health Tips home remedies for migraine headache)

उन्हाळयात अशी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी

खोबरेल तेल 
मसाजसाठी खोबरेल तेल हा एक चांगला पर्याय आहे. याने डोक्याला मसाज केल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. (Health Tips home remedies for migraine headache)

ओवा (अजवाईन)
ओवामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तुम्ही ताज्या पाण्यात ओवा उकळून ते पाणी पिऊ शकता किंवा ओव्याच्या तेलाने मसाज करू शकता. हे उपाय वापरण्यापूर्वी, एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Health Tips home remedies for migraine headache)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी