27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIPL 2024: सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने आपले नाव घेतले मागे 

IPL 2024: सनरायझर्स हैदराबादला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने आपले नाव घेतले मागे 

IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादने दुसरा सामना जिंकला आहे. या हंगामात हैदराबादचा संघ खूपच जास्त मजबूत दिसत आहे. विशेष म्हणजे, संघाची फलंदाजी. हैदराबादच्या संघाने या हंगामात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्याही केली आहे. (IPL 2024 sunrisers hyderabad wanindu hasaranga) हैदराबादने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत ज्यात संघाने 2 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. हैदराबादने शुक्रवारी सामन्यात 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. याचदरम्यान हैदराबादच्या संघाला मोठा झटका बसला आहे. संघाच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घेतले आहे. (IPL 2024 sunrisers hyderabad wanindu hasaranga)

अभिषेक शर्माची धडाकेबाज खेळी असूनही युवराज सिंगने त्याला फटकारले, जाणून घ्या कारण

सनरायझर्स हैदराबादने  आयपीएल 2024 च्या लिलावात श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाला आपल्या संघात सामावून घेतलं होता. पण हसरंगा अजून संघाशी जोडला गेला नव्हता. त्यानंतर आता बातमी समोर आली आहे की, हसरंगाला आयपीएल 2024 मधून आपले नाव मागे घ्यावे लागले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) बीसीसीआयला पत्र लिहून हसरंगाचे  स्पर्धेबाहेर व्हायचे कारण सांगितले आहे. (IPL 2024 sunrisers hyderabad wanindu hasaranga)

उमेश यादवने मोडला मोठा विक्रम, IPL च्या इतिहासात असं करणारा ठरला पहिला गोलंदाज

श्रीलंका क्रिकेट बोर्डा ने बीसीसीआयला पत्र लिहून सांगितले आहे की, हसरंगाला डाव्या पायाचा टाच बरा करण्यासाठी पुनर्वसन आणि विश्रांती घ्यावी लागेल आणि तो या हंगामासाठी उपलब्ध नसेल. रिपोर्टनुसार, त्यांना एका तज्ज्ञाने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. (IPL 2024 sunrisers hyderabad wanindu hasaranga)

खेळाडूचे व्यवस्थापक श्याम यांनी क्रिकबझला सांगितले, “माझा असा विश्वास आहे. श्रीलंका क्रिकेटने बीसीसीआयला पत्र लिहून त्याच्या अनुपलब्धतेची माहिती दिली आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी ते दुबईला गेले आणि तीन दिवस तिथे राहिले. सध्याची परिस्थिती पाहता त्याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सहभागी होण्याऐवजी विश्रांती घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. (IPL 2024 sunrisers hyderabad wanindu hasaranga)

IPL 2024: रवी शास्त्रीने केला विराट कोहलीबाबत मोठा दावा, चाहत्यांमध्ये उडाली खळबळ

आयपीएल 2022 हसरंगाचे प्रदर्शन चांगले होते. या हंगामात आरसीबीकडून खेळताना हसरंगाने 26 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आयपीएल 2023 हसरंगासाठी काही खास नव्हते, त्यानंतर आरसीबीने आयपीएल 2024 लिलावापूर्वी हसरंगाला सोडले. तर आयपीएल 2024 च्या लिलावात हसरंगाला सनरायझर्स हैदराबादने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी