30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहामंडळांवरील नियुक्त्या लवकरच घोषित होणार : जयंत पाटील

महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच घोषित होणार : जयंत पाटील

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री (Jayant Patil) जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रेमध्ये महामंडळाची लवकरच घोषणा केली  जाणार आहे असं म्हटलं आहे.

राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असल्यामुळे कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार लवकरच महामंडळाची घोषणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

महामंडळाची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली असून काँग्रेसची यादी येण्याचे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यानुसार महामंडळाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पोचले असून लवकरच मुख्यमंत्री सही होऊन महामंडळाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा: 

वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची – जयंत पाटील

Raj Thackeray targeting NCP at BJP’s behest: Jayant Patil

भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखेत शिकवला जाणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी