29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeनोकरीBEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी...महिन्याचा 79,000 इतका...

BEL Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी…महिन्याचा 79,000 इतका पगार

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात आली आहे. या भरती अंतर्गत हवालदार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही पदे बँगलोर युनिटसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 06 जून 2023 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. BEL हवालदार भरती 2023 भरती अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरल्या जातील.
BEL हवालदार भर्ती 2023 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06, 2023

BEL हवालदार भर्ती 2023: रिक्त जागा
हवालदार (सुरक्षा)-12 पदे

BEL हवालदार भर्ती 2023: शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे SSLC + 15 वर्ष सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.

BEL हवालदार भर्ती 2023: वय मर्यादा

45 वर्षे

BEL हवालदार भर्ती 2023  मिळणारे वेतन :

निवडलेल्या उम्मेदवारांना वेतन श्रेणी रू. 20,500-3% – 79000/- रूपये दिले जातील. तसेच CTC: रु.5.11 लाख (अंदाजे)

BEL हवालदार भर्ती 2023 निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांना शारीरिक चाचणी दिली जाईल आणि जे शारीरिक चाचणीत पात्र असतील त्यांना लेखी चाचणीसाठी निवडले जाईल. ही लेखी परिक्षा बँगलोर येथे घेतली जाईल.

हे सुद्धा वाचा

Odisha Train Accident : कोरोमंडल ट्रेन दुर्घटनेमध्ये 233 जणांनी प्राण गमावला तर 900 हून अधिक गंभीर जखमी

एकनाथ शिंदे यांचे ठाण्याला मोठ गिफ्ट; 1500 हेक्टरवर साकारणार क्ल्स्टर प्रकल्प

नोकरीची संधी ! IBPS अंतर्गत 8594 पदांची भरती; पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज

अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून लिंक वरून आपला अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.
अर्ज भरण्यासाठी लिंक : https://www.bel-india.in/

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी