30 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्र'लय भारी' कार्यालय उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे

‘लय भारी’ कार्यालय उद्घाटन सोहळ्याची क्षणचित्रे

 

बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते 'लय भारी' कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते ‘लय भारी’ कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे 'लय भारी' वेब पोर्टल बाबत बोलतांना
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे ‘लय भारी’ वेब पोर्टल बाबत बोलतांना
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांनी लय भारी वेब पोर्टलचे तोंड भरून कौतुक केले
बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांनी लय भारी वेब पोर्टलचे तोंड भरून कौतुक केले
'लय भारी' वेब पोर्टलच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती
‘लय भारी’ वेब पोर्टलच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेब थोरात आणि धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती
आत्तापर्यंत 'लय भारी'चे नाव ऐकले की लोक रितेश देशमुख याच्या चित्रपटातील वीट हातात घेतल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतू आता 'लय भारी' म्हटले की, तुषार खरातचा चेहरा समोर येतो, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  'लय भारी' टीमचे कौतुक केले.
आत्तापर्यंत ‘लय भारी’चे नाव ऐकले की लोक रितेश देशमुख याच्या चित्रपटातील वीट हातात घेतल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतू आता ‘लय भारी’ म्हटले की, तुषार खरातचा चेहरा समोर येतो, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी  ‘लय भारी’ टीमचे कौतुक केले.
लय भारी' खरोखरच लय भारी आहे
लय भारी’ खरोखरच लय भारी आहे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी